सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार आहात का ? स्वतःच्या कष्टाचे ५-१० लाख जेव्हा आठवड्यात ४-८ लाख होतात तेव्हा झोप ला

07 Feb 2022 By श्री. महेश चव्हाण
2219 8 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

# रिस्क है तो ईश्क है #####

# मै झुकेगा नहीं ######


ही वाक्ये स्टेटस ला ठेवायला चांगली आहेत.... पण

स्वतःच्या कष्टाचे ५-१० लाख जेव्हा आठवड्यात ४-८ लाख होतात तेव्हा झोप लागत नसेल तर समजून जा.... तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार नाही आहात..! 🥵🥵🥵🥵🥵

वरील डायलॉग बोलायला हिरो ला पैसे दिलेले असतात
आणि
तुम्ही पै न पै बचत करून साठवलेले पैसे गुंतवणूक करता तेव्हा योग्य नियोजन करूनच गुंतवणूक करा....

तरच या ५-१० लाखाचे ५० लाख किंवा १ करोड पुढील १०-२०-३० वर्ष्यात होतील जसे आतापर्यंत चांगल्या कंपन्या किंवा म्युच्युअल फंड मध्ये झाले आहेत.

योग्य म्युच्युअल फंड वितरक किंवा गुंतवणूक सल्लागार च्या मार्गदर्शनाने संपूर्ण माहितीपूर्ण गुंतवणूक करा.... रात्रीची झोप उडणार नाही.

तुमच्या शेअर्स पोर्टफोलिओ किंवा म्युच्युअल फंड बद्दल मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.

---
धन्यवाद
महेश चव्हाण
संस्थापक - मराठी पैसा
संस्थापक - I4I Investment Services Pvt.Ltd.
9821899211


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Aishwarya satpute on 26 Sep 2022 , 1:08PM

👍

शंकर on 19 Jun 2022 , 9:14AM

,👍👍

amol maruti dalvi on 19 Jun 2022 , 9:03AM

👍

आकाश मारोती बोबडे on 10 May 2022 , 8:41AM

,आकाश मारोती बोबडे

Sunil on 24 Mar 2022 , 1:05PM

chan

suhas dalavi on 26 Feb 2022 , 3:48PM

छान

रामदास घरत on 18 Feb 2022 , 2:02AM

महेश जी खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏

Vikas Thorat on 08 Feb 2022 , 9:15PM

🤗🤗

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...