सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

हम दो हमारा एक... हम दो हमारा एक और...

31 Jan 2020 By श्री. महेश चव्हाण
1837 4 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

हम दो हमारा एक
 
और...

होम लोन
कार लोन
पर्सनल लोन
गोल्ड लोन


खर्च नको म्हणून...
 
हम दो हमारे दो 
वरून
हम दो हमारा एक 
वर परिवार आले.


"सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा" ही मानसिकता घराघरात घुसत आहे, चंगळवादी संस्कृती घराघरात फोफावत आहे. त्यातूनच घरात माणसे कमी आणि लोन जास्त अशी परिस्थिती शहरी आणि हळूहळू ग्रामीण भागात पसरत आहे.

सावरा रे आताच... भविष्यात नोकरी, व्यवसायात जितक्या संधी आहेत तितकेच झटके बसणार आहेत.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Varsha p borule on 18 Sep 2020 , 7:05PM

ekach bara re baba

हसमुख on 11 Sep 2020 , 8:31PM

मुले 2 असावीत की 1 काय वाटते आपणास

Sameer Navare on 02 May 2020 , 2:25PM

kharch garaj ahe savraychi

योगेश प्रभाकर on 23 Mar 2020 , 8:50PM

सत्य परिस्थिती आहे सध्या ही...

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...