सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारत एक आर्थिक महासत्ता आणि गुंतवणुकीच्या संधी भारतामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या भारताला इतरांपेक्षा वेगळे करता

20 Dec 2018 By श्री. महेश चव्हाण
2344 4 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

शेअर बाजार गुंतवणूक म्हणजे वेग-वेगळ्या उद्योगधंद्या मध्ये केली जाणारी गुंतवणूक होय. त्यामुळे जर तुम्हाला भारतातील उद्योगधंद्यावर, इथे असलेल्या ग्राहकांच्या क्षमेतवर, सरकारी धोरणावर जर विश्वास नसेल तर तर तुम्ही गुंतवणुकीत आशावाद निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही अपयशी होऊन बाहेर पडाल. 

भारतामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या भारताला इतरांपेक्षा वेगळे करतात ज्यामुळे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारताकडे आकर्षित होत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. जिथे पिकते तिथे विकत नाही ही म्हण अगदी या परिस्थितीला सार्थ होते कारण आज मोठ्या परदेशी कंपन्या भारतामध्ये उद्योगधंदे उभे करून ग्राहकाच्या पसंतीच्या जागतिक दर्जाच्या वस्तू आणि सेवा ग्राहकांना पुरवीत आहेत आणि त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत.

"भारत - एक आर्थिक महासत्ता" हे आज आपण सगळीकडे ऐकत असलो तरी नक्की कसे हे सामान्य गुंतवणूकदाराला कळत नाही. 

Turtle Wealth Management या कंपनीचे संस्थापक श्री. हितेश माळी ज्यांनी  गेल्या २० वर्ष्यापासून शेअर बाजार गुंतवणूकीबद्दल संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांनी दोन वर्ष्यापुर्वी पुण्यात घेतल्याला कार्यशाळेत "भारत - एक आर्थिक महासत्ता" आणि त्यामुळे उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधी यावर सोप्या भाषेत समजावून सांगितलेले  आहे. 

युट्युब वर उपलब्ध असलेला हा व्हिडिओची लिंक इथे शेअर करत आहे. 

https://www.youtube.com/watch?v=Sem5722hKlM

व्हिडीओ पाहून प्रतिकिया नक्की कळवा. ***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

योगेश प्रभाकर on 23 Mar 2020 , 9:26PM

👌👌👌👌👌👌

sayli on 14 Jan 2020 , 5:10PM

nice

dipti on 02 Jan 2019 , 2:55PM

nice speech

VISHVAMOHAN SHIVAJIRAO SURYAWWANSHI on 01 Jan 2019 , 9:03PM

good

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...