सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

म्युचुअल फंडातील गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करायचा राज्यमार्ग झटपट पैसा कमवू पाहणाऱ्यांनी शेअर बाजार किंवा म्युचुअल फंड गुंतवणूकीच्य

28 Nov 2019 By श्री. महेश चव्हाण
2004 5 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

झटपट पैसा कमवू पाहणाऱ्यांनी शेअर बाजार किंवा म्युचुअल फंड गुंतवणूकीच्या मार्ग निवडू नये....
पण आपल्या बचतीच्या पैश्यातून किंवा कमाईतून महिन्याला छोटी का होईना गुंतवणूक दीर्घकाळ म्हणजेच १०-१५-२०-२५ वर्ष्यासाठी करणाऱ्यांसाठी शेअर बाजारातील म्युचुअल फंडातील गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करायचा राज्यमार्गच....

१९८१-२०१७ या ३६ वर्ष्यात वाढलेली महागाई आणि या गुंतवणूक पर्यायात केलेल्या गुंतवणूकीतून मिळालेला परतावा पहा...

Inflation : 6.30%
Gold : 8.48%
Silver : 8.28%
PPF : 8.70%
FD :  9.90%
Sensex : 15%


महागाई जर ६% पकडली तर सोने-चांदी-FD मध्ये गुंतवणूक करून हातात फक्त ३-४% राहिले आहेत. तेच शेअर बाजारात केलेल्या गुंतवणूक मध्ये १५% म्हणजेच ६% महागाई बाजूला केली तरी ९% परतावा मिळाला आहे.

लक्षात ठेवा... म्युचुअल फंडातील गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करायचा राज्यमार्गच आहे.

आपल्या संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्या.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Aniket c dalvi on 31 Dec 2020 , 10:50PM

Share marketcha vs mutual fund cha business karnyasathi kay larvae?.

Mr.aniket on 15 May 2020 , 7:27PM

Tumhi phone Lela nahee sir please ask Kara has sir call9004360131hya number var.

aniket c dalvi on 15 Apr 2020 , 5:51PM

company chi list kontya website var milel.mala phone kara sir.

aniket c dalvi on 13 Feb 2020 , 1:34PM

amfi code ghenyasathi kay karave

Digambar on 08 Dec 2019 , 6:43AM

छान

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...