सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शेअर बाजारातील रिटर्न्स : अपेक्षा आणि वास्तव शेअर बाजार एकरी उत्पन्न देणारे साधन नाही हे ज्याला कळते तोच यातून संपत

04 Aug 2021 By श्री. महेश चव्हाण
2727 14 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

शेअर बाजार एकरी उत्पन्न देणारे साधन नाही हे ज्याला कळते तोच यातून संपत्ती उभा करू शकतो. नाहीतर एखाद्या वर्षी कमी रिटर्न्स मिळाले की गुंतवणूकदार सल्लागाराची ऐशी-तैशी करतात त्यांच्या साठी खासकरून.

प्रिय गुंतवणूकदारानो,

हा चार्ट नीट समजून घ्या... गेल्या वर्ष्यात म्युचुअल फंड आणि शेअर बाजारात तुफान रिटर्न्स  मिळालेले आहेत. असेच उतार चढाव करत शेअर बाजारात रिटर्न्स मिळतात आणि सरतेशेवटी तुम्हाला १२% - १५% टक्के चा सरासरी रिटर्न्स जर मिळाले तरी तुम्ही खूप छान प्रकारे संपत्ती निर्माण करता. शेअर बाजार FD सारखे दरवर्षी रिटर्न्स देत नाही हे लक्षात घ्या.

शेअर बाजारात आता तेजी आहे पण उतरण लागली तर सीट बेल्ट बांधून बसा नाहीतर तुमचा कार्यक्रम ठरलाच आहे. अति नफा होण्याच्या नादात सगळे पैसे बाजारात लावायचे आणि नुकसान पदरात पडल्यावर शेअर बाजाराला नावे ठेवायची.

टीप : पुढील १० वर्षे अभ्यासपूर्वक गुंतवणूक करून वाट पहायची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी संपत्ती निर्माण करण्याची संधी आहे तर फक्त तेजीत हात धुवून घ्यायला आलेल्या नी रोज सकाळी  SGX निफ्टी किती ? दुपारी जपान चे मार्केट काय ? संध्याकाळी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज ? किती पण पहा... मार्केट आहे नाही ते सर्व घेऊन जाते हा इतिहास आहे.

म्हणूनच शेअर बाजाराबद्दल योग्य अपेक्षा ठेवा ज्या वास्तवाला धरून असतील.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

hanumant raskar on 28 Dec 2021 , 9:15PM

you are right Sir

Sunil on 28 Dec 2021 , 8:18PM

khupch chan mahiti

Balwant Mane on 21 Oct 2021 , 5:43PM

very good guidance

sagar mali on 07 Sep 2021 , 9:51AM

nice

patil shri on 28 Aug 2021 , 5:26PM

khup chan sir

amol mali on 28 Aug 2021 , 11:40AM

Nice

ganesh on 20 Aug 2021 , 11:09AM

khup mast

Subhash Deoram Gunjal on 19 Aug 2021 , 9:26PM

khul chan sir

vaibhav Chavan on 19 Aug 2021 , 9:11PM

nice

प्रमोद हळबे on 19 Aug 2021 , 10:42AM

छान माहिती

SWAPNIL KHARAT on 11 Aug 2021 , 8:41AM

Sunder Lekh Sir👌👌

Vaibhav on 09 Aug 2021 , 12:15PM

खूप छान

Milind Kale on 05 Aug 2021 , 10:20AM

Holding capacity Khup mahatwachi

ganesh on 04 Aug 2021 , 5:09PM

संयम हा गुंतवणूक करताना महत्वाचा नियम आहे.

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...