सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आर्थिक नियोजन खूपवेळा आर्थिक नियोजन करण्यासाठी पती पत्नी आमच्याकडे येतात

05 Feb 2020 By श्री. महेश चव्हाण
2592 12 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

खूपवेळा आर्थिक नियोजन करण्यासाठी पती पत्नी आमच्याकडे येतात, नेहमीच्या आर्थिक अडचणींना सामोरे जाताना दोघा मधील संवाद संपलेला असतो. सहकार्याची भाषा जाऊन भेटेल तिथे एकमेकांच्या चुका काढण्याची भाषा चालू झालेली असते.

या आर्थिक अडचणीत अडकलेल्या परिवाराला आमचे एकच सांगणे असते... तुम्ही आधी तुमच्या आर्थिक परिस्थितीचा स्विकार करा. 

ज्याप्रमाणे रस्त्यावर एखादा अपघात झाला तर...
 
आपण कुणाला इजा झाली का ? 
गाडीचे काही नुकसान झाले का ?
कुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे ?

वरीलप्रमाणे आपण निर्णय घेतो...

तिथे आपण भांडत बसतो का तर नाही कारण तिथे भांडत बसल्यावर अधिक हानी होण्याची शक्यता असते. 

तसेच जर आर्थिक जीवनात एखादी घटना घडली तर पती-पत्नी ने एकमेकांना संपूर्ण पारदर्शकता ठेऊन जर नव्याने सुरुवात केली तर जगातील कोणतीच ताकद त्यांना रोखु शकत नाही.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Pravin taware on 11 Feb 2023 , 2:59PM

kup chan aahe sir

mayur kawale on 29 Apr 2021 , 11:39PM

बरोबर

Varsha p borule on 18 Sep 2020 , 7:07PM

satya

विलास on 07 May 2020 , 4:32PM

बरोबर

Sagar on 29 Apr 2020 , 8:39PM

सुंदर

Praful S.Pote on 04 Apr 2020 , 8:27AM

Nice thought sir

Ramesh Ramugade on 27 Mar 2020 , 9:33AM

Good advice

kkk on 13 Feb 2020 , 3:09PM

sir whatsapp group banavla

अतुल सुर्यवंशी on 05 Feb 2020 , 8:45PM

छान, खूप महत्वाच्या आहेत या सर्व गोष्टी।

रणजित नाटेकर on 05 Feb 2020 , 8:08PM

छान.

विवेक गंगाधर घोडके on 05 Feb 2020 , 11:53AM

Useful advise..

A. N.THARKUDE on 05 Feb 2020 , 10:14AM

ok nice

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...