सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

म्युचुअल फंड सही है... पण का सही है ??? म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवणूक केलेल

18 Nov 2019 By श्री. महेश चव्हाण
3159 5 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

म्युचुअल फंड सही है... पण का सही है ??? 

हे आधी जाणून घ्या...

म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवणूक केलेली गुंतवणूक असते. खुपजण आजकाल फक्त यातील १२-१५-२०% रिटर्न्स पाहून गुंतवणूक करतात. खूपवेळा गुंतवणूक सल्लागार काही म्हटत्वाच्या गोष्टी सांगत असतो तिकडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करतात. 

गेल्या २-३वर्ष्यात ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना अपेक्षीत रिटर्न्स मिळालेले नाही आहेत. त्यामुळे खूप गुंतवणूकदार म्युचुअल फंड मधील गुंतवणूक किंवा SIP स्टॉप करून गुंतवणूक थांबवत आहेत. 

यामागचे मूळ कारण त्यांना अजून म्युचुअल फंड सही है पण का सही आहे... किती काळासाठी सही आहे... हे माहीतच नाही आहे.

म्हणून कोणीतरी सांगते म्हणून...
टीव्ही वर जाहिरात पहिली म्हणून...
माझे सर्व मित्र करतात म्हणून...
म्युचुअल फंडात गुंतवणूक करू नका तर...


आधी सर्व जाणून घ्या आणि मग श्री गणेशा करा.

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Jitendra Pol on 12 Sep 2021 , 7:26PM

डायरेक्ट म्युच्युअल फंड करा . त्यांच्या वर तुमचे लक्ष राहते.१%जास्त परतावा मिळतो.५ते७वर्ष फंड ठेवल्याशिवाय योग्य परतावा येत नाही.

Mr.aniket dalvi on 17 May 2020 , 4:31PM

Good evening a.r.n code baddal ekahee mahiti day sir.

Mr.aniket dalvi on 17 May 2020 , 4:29PM

Good evening

Abhijeet Bharat Pednekar on 16 Dec 2019 , 12:13PM

मग गुंतवणूक कशा मध्ये करावी हे कसे ओळखता येईल...

Bhagwan Vitthal waghole on 18 Nov 2019 , 7:29PM

good might

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...