# रिस्क है तो ईश्क है #####
# मै झुकेगा नहीं ######
ही वाक्ये स्टेटस ला ठेवायला चांगली आहेत…. पण स्वतःच्या कष्टाचे ५-१० लाख जेव्हा आठवड्यात ४-८ लाख होतात तेव्हा झोप लागत नसेल तर समजून जा…. तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार नाही आहात..!
वरील डायलॉग बोलायला हिरो ला पैसे दिलेले असतात आणि तुम्ही पै न पै बचत करून साठवलेले पैसे गुंतवणूक करता तेव्हा योग्य नियोजन करूनच गुंतवणूक करा….
तरच या ५-१० लाखाचे ५० लाख किंवा १ करोड पुढील १०-२०-३० वर्ष्यात होतील जसे आतापर्यंत चांगल्या कंपन्या किंवा म्युच्युअल फंड मध्ये झाले आहेत.
योग्य म्युच्युअल फंड वितरक किंवा गुंतवणूक सल्लागार च्या मार्गदर्शनाने संपूर्ण माहितीपूर्ण गुंतवणूक करा…. रात्रीची झोप उडणार नाही.
तुमच्या शेअर्स पोर्टफोलिओ किंवा म्युच्युअल फंड बद्दल मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.
—
धन्यवाद
महेश चव्हाण
संस्थापक – मराठी पैसा
संस्थापक – I4I Investment Services Pvt.Ltd.
9821899211
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa
© कॉपीराइट 2021 मराठी पैसा. सर्व हक्क राखीव. Smartup द्वारा.